ओबद्या 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी, मी अदोमामधील सुज्ञांचा नाश करीन. एसावाच्या पर्वतातून बुद्धी नष्ट करणार नाही काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी अदोमातून सुज्ञ पुरुष नाहीतसे करीन, एसावाच्या पहाडातून बुद्धी नाहीशी करीन, असे त्या काळी नाही का घडणार, असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 याहवेह असे जाहीर करतात, “त्या दिवशी, मी एदोमच्या ज्ञानी पुरुषांचा, एसावच्या डोंगरावर जे समजूतदार आहेत, त्यांचा नाश करणार नाही काय? Viz kapitola |