Online Bible

- Reklamy -




ओबद्या 1:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तू कसा छेदला गेला आहेस! जर तुझ्याकडे चोर आले, तुझ्याकडे रात्री लुटारू आले, तर ते त्यांना पाहिजे तितकेच चोरून घेणार नाहीत का? द्राक्षे गोळा करणारे तुजकडे आले तर ते सरवा नाही का ठेवणार?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तुझ्यावर चोर आले, रात्री लुटारू आले, तर त्यांना हवे तेवढेच ते घेतील, नाही काय? द्राक्षे खुडणारे तुझ्याकडे आले, तर ते सरवा नाही का ठेवणार? पण तुझी तर किती नासाडी झाली आहे!

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “जरी तुमच्याकडे चोर आले, जरी रात्री लुटारू आले तर पाहा, संकट कसे तुमची वाट पाहत आहे! त्यांना हवे तेवढेच चोरत नाहीत काय? जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले, तर ते थोडी द्राक्षे सोडणार नाहीत काय?

Viz kapitola kopírovat




ओबद्या 1:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy