ओबद्या 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परमेश्वर देव, असे म्हणतो, “जरी तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केले, आणि ताऱ्यांमध्ये तुझे घरटे बांधलेस, तरी मी तुला तेथून खाली आणील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केलेस, तुझे घरटे तार्यांमध्ये बांधलेस, तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडीन, असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तू गरुडांप्रमाणे उंच भरार्या मारीत असलास किंवा आपले घरटे तार्यांमध्ये बांधत असलास, तरी तिथून मी तुला खाली आणेन,” असे याहवेह जाहीर करतात. Viz kapitola |