ओबद्या 1:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जो तू खडकाच्या कपारीत उंच स्थानी आपल्या घरात राहतोस, तू आपल्या मनात म्हणतोस, मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल? या तुझ्या मनाच्या गर्वाने तुला फसवले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 खडकाच्या कपारींत उच्च स्थानी वसणार्या, तू आपल्या मनात समजतोस की, “मला खाली जमिनीवर कोण पाडणार?” ह्या तुझ्या मनाच्या अभिमानाने तुला दगा दिला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता आणि तुमचे घर उंचावर बांधता, तुम्ही जे स्वतःला म्हणता, ‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’ Viz kapitola |