गणना 8:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 याप्रकारे तुम्ही लेव्यांपासून इस्राएल लोकांना वेगळे करा. लेवी माझेच होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 ह्या प्रकारे तू लेव्यांना इस्राएल लोकांमधून वेगळे करावे म्हणजे लेवी माझे होतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 अशाप्रकारे तू लेवी लोकांना माझ्यासाठी इतर इस्राएली लोकांपासून वेगळे करावेस म्हणजे लेवी माझे होतील. Viz kapitola |