गणना 7:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 पांचव्या दिवशी, शिमोन वंशाचा अधिपती सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 पाचव्या दिवशी शिमोनाच्या वंशजांचा सरदार सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीएल ह्याने अर्पण सादर केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 पाचव्या दिवशी शिमओन वंशाचा प्रमुख सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाने आपले अर्पण आणले. Viz kapitola |