Online Bible

- Reklamy -




गणना 7:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 होमार्पणासाठी एक गोर्‍हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षांचा कोकरा;

Viz kapitola kopírovat




गणना 7:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy