गणना 6:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 याप्रमाणे त्यांनी माझे नाव इस्राएल लोकांस द्यावे. मग मी त्यांना आशीर्वाद देईन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 ह्या रीतीने त्यांनी इस्राएल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “अशा रीतीने ते माझे नाव इस्राएली लोकांना ठेवतील आणि मी त्यांना आशीर्वादित करेन.” Viz kapitola |