Online Bible

- Reklamy -




गणना 6:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 मग याजकाने ते अर्पणाप्रमाणे परमेश्वरासमोर उंच करून त्यास सादर करावे. जे मेंढ्याचे ऊर व मांडीसह एकत्रित परमेश्वरापुढे उंच केलेले हे याजकासाठी राखून ठेवलेले पवित्र अन्न आहे. त्यानंतर नाजीर मद्य पिऊ शकतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 मग याजकाने ते ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे; ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ह्यांसह हे सर्व याजकासाठी पवित्र समजावे; ह्यानंतर नाजीराला द्राक्षारस पिण्याची मोकळीक आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 नंतर याजकाने ते हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहपुढे ओवाळावे; ते पवित्र आहे; त्याचबरोबर ओवाळलेला उराचा भाग आणि सादर केलेला मांडीचा भाग याजकासाठी असावा. यानंतर नाजीर द्राक्षारस पिऊ शकतो.

Viz kapitola kopírovat




गणना 6:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy