Online Bible

- Reklamy -




गणना 6:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 नाजीराने आपण वेगळेपणाचे असलेले चिन्ह म्हणजे त्याने डोक्याचे मुंडण केल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजविलेला फरा, टोपलीतून एक बेखमीर भाकर व एक बेखमीर पापड घेऊन त्याच्या हातावर ठेवावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके मुंडल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजवलेला फरा व टोपलीतील एक बेखमीर पोळी व एक बेखमीर चपाती घेऊन नाजीराच्या हातावर ठेवावी;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “ ‘नाजीराने आपल्या डोक्यावरील केस जे त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे ते मुंडण केल्यानंतर, याजकाने त्यांच्या हातात गोर्‍हाचा उकळलेला खांद्याचा भाग व खमीर न घालता बनविलेल्या दोन्ही, एक जाड व एक पातळ भाकर ठेवावी.

Viz kapitola kopírovat




गणना 6:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy