गणना 6:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्याने बेखमीर भाकरीच्या टोपलीबरोबर, परमेश्वराकरता शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी मेंढा सादर करावा. याजकाने अन्नार्पण व पेयार्पणही सादर करावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 आणि टोपलीभर बेखमीर भाकरींसहित परमेश्वराप्रीत्यर्थ मेंढ्याचे शांत्यर्पण करावे, आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ही याजकाने अर्पण करावीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 याजकाने बेखमीर भाकरीची टोपली सादर करावी व अन्नार्पण व पेयार्पण याबरोबर याहवेहसाठी शांत्यर्पण म्हणून गोर्हाचा यज्ञ करावा. Viz kapitola |