Online Bible

- Reklamy -




गणना 6:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्याने आपले अर्पण परमेश्वरास भेट द्यावे. त्याने होमबलि म्हणून एक वर्षाचा व दोषहीन मेंढा अर्पावा. त्याने पापबलि म्हणून एक वर्षाची व दोषहीन मेंढी अर्पावी, त्याने शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा आणावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आणि त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करावे; त्याने एक वर्षाचा दोषहीन मेंढा होमबली म्हणून अर्पावा, एक वर्षाची दोषहीन मेंढी पापबली म्हणून अर्पावी आणि शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा अर्पावा;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 त्या ठिकाणी त्यांनी याहवेहसाठी ही अर्पणे सादर करावी: होमार्पणासाठी एक वर्षाचा निर्दोष कोकरा व पापार्पणासाठी मेंढी आणावी व शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी निर्दोष गोर्‍हा आणावा.

Viz kapitola kopírovat




गणना 6:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy