Online Bible

- Reklamy -




गणना 5:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी परमेश्वराची आज्ञा मानून त्या लोकांस छावणीबाहेर काढून टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 इस्राएल लोकांनी त्याप्रमाणे केले, म्हणजे असल्या लोकांना छावणीबाहेर पाठवून दिले; परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी केले; त्यांनी त्यांना छावणीबाहेर पाठविले. याहवेहने मोशेला सूचना दिली होती तसेच त्यांनी केले.

Viz kapitola kopírovat




गणना 5:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy