गणना 5:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग पती अधर्म करण्यापासून मुक्त होईल परंतु जर स्त्रीने पाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग तो पुरुष अनीतीपासून मुक्त होईल, पण त्या स्त्रीने आपल्या अनीतीची शिक्षा भोगावी.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तिचा पती कोणत्याही अन्यायापासून निर्दोष असेल, परंतु ती स्त्री आपल्या पापाचे परिणाम भोगेल.’ ” Viz kapitola |