गणना 4:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 मरारीवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती केली; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली. Viz kapitola |