Online Bible

- Reklamy -




गणना 4:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 मोशे, अहरोन व इस्राएलाच्या मंडळीचे पुढारी ह्यानी कहाथी लोकांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 ह्या प्रकारे मोशे, अहरोन आणि मंडळीचे सरदार ह्यांनी कहाथवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती केली;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 मोशे, अहरोन आणि समुदायाच्या पुढार्‍यांनी कोहाथी लोकांची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.

Viz kapitola kopírovat




गणना 4:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy