Online Bible

- Reklamy -




गणना 4:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 दर्शनमंडपाच्या ज्या वस्तू वाहून नेण्याची जबाबदारी त्यांना करावी लागेल ती हीः निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब, उथळ्या, वाहून नेण्याचे काम त्यांनी करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 दर्शनमंडपातल्या ज्या वस्तू वाहून नेण्याची कामगिरी त्यांना करावी लागेल ती ही : निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब आणि उथळ्या,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 सभामंडपातील त्यांच्या सेवेचा भाग म्हणून, त्यांनी निवासमंडपाच्या फळ्या, त्याची अडसरे, खांब आणि बैठका वाहून न्याव्या,

Viz kapitola kopírovat




गणना 4:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy