गणना 4:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 म्हणजे तीस ते पन्नास वर्षे वयाचे जे दर्शनमंडपातले काम करायला पात्र असतील अशा लोकांची गणती कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 म्हणजे सभामंडपाच्या कामाची सेवा करण्यास तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करावी. Viz kapitola |