गणना 4:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग पवित्रस्थानातील उपासनेसाठी लागणारी सर्व उपकरणे त्यांनी गोळा करावीत व ती निळ्या कापडात गुंडाळावीत; त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन टाकावे आणि मग हे सर्व त्यांनी वाहून नेणाऱ्या चौकटीवर ठेवावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पवित्रस्थानातील सेवेची सर्व उपकरणे निळ्या रंगाच्या कापडात गुंडाळून त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि ते सबंध नवघणाला बांधावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “पवित्रस्थानाच्या सेवेसाठी वापरात आणली जाणारी सर्व पात्रे निळ्या कापडात गुंडाळावीत व त्यावर टिकाऊ चर्माचे आच्छादन घालावे आणि ती वाहून नेण्याच्या फळीवर ठेवावी. Viz kapitola |