गणना 35:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 जर एखाद्याने कुणाला मारले आणि तो संरक्षक शहरात पळून गेला तर घरी जाण्यासाठी त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मुख्य याजक मरेपर्यंत त्याने शरणापुरातच राहिले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्याचप्रमाणे शरणपुरात पळून गेलेल्या मनुष्याबद्दल काही खंडणी घेऊन त्याला याजक मरण्यापूर्वी आपल्या वतनात राहण्यास परत जाऊ देऊ नये. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 “ ‘जो आश्रयाच्या नगरात पळून गेला आहे, त्याने महायाजकाच्या मृत्यूच्या आधी आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहावे म्हणून त्याच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये. Viz kapitola |