गणना 35:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 जर एखाद्या मनुष्यावर खुनाचा दोष असेल तर त्यास मारलेच पाहिजे. पैसे घेऊन त्याची शिक्षा बदलू नका, त्या खुन्याला आवश्य जीवे मारावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मनुष्यवध करणारा देहान्त शासनास पात्र ठरला तर त्याच्या प्राणाबद्दल खंडणी घेऊन त्याला सोडून देऊ नये, पण त्याला अवश्य जिवे मारावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “ ‘खुनी व्यक्तीच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये, जो दोषी मरणास पात्र आहे त्याला अवश्य जिवे मारावे. Viz kapitola |