गणना 35:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 एखाद्या मनुष्याने चुकून कोणाला मारले असेल तर त्याने मुख्य याजक मरेपर्यंत शरणपुरातच राहिले पाहिजे. मुख्य याजक मेल्यानंतर तो मनुष्य त्याच्या स्वत:च्या प्रदेशात जाऊ शकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 कारण मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्यवध करणार्याने शरणपुरातच राहायचे होते; पण मुख्य याजक मेल्यावर पाहिजे तर त्याने आपल्या वतनात परत जावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 कारण आरोपीने त्या आश्रयाच्या नगरात महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत राहिले पाहिजे; महायाजकाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे. Viz kapitola |