गणना 35:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जर असे घडले तर काय करायचे ते लोकांनी ठरवायचे. मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील एखादा मनुष्य त्यास मारु शकतो की नाही ते लोक न्यायालयाने ठरवायचे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तर मंडळीने मारणार्याचा आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्याचा न्याय ह्या नियमानुसार करावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 म्हणून मंडळीने या नियमानुसार आरोपी आणि रक्ताचा सूड घेणारा यांच्यात न्याय करावा. Viz kapitola |