गणना 35:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मरण पावलेल्या मनुष्याच्या कुटुंबातील कोणीही त्या खुन्याचा पाठलाग करून त्यास ठार मारू शकतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 रक्तपाताबद्दल सूड घेणार्याने स्वत: त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; तो सापडेल तेथे त्याने त्याला जिवे मारावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 रक्ताचा सूड घेणार्याने त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; जेव्हा सूड घेणार्याला खुनी मनुष्य सापडेल; सूड घेणार्याने खुनी मनुष्याला जिवे मारावे. Viz kapitola |