गणना 35:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 ही शहरे इस्राएलाच्या नागरिकांसाठी, परदेशी नागारिकासाठी आणि प्रवाशांसाठी शरणपुरे असतील. यांच्यापैकी कोणीही चुकून कुणाला ठार मारले तर ते संरक्षणसाठी या शहरात जाऊ शकतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 ही सहा नगरे इस्राएल लोकांसाठी, त्यांच्यातल्या परक्यासाठी व उपर्यासाठी आश्रयस्थाने म्हणून नेमली आहेत; एखाद्याने चुकून मनुष्यवध केला तर त्याने तिकडे पळून जावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ही सहा नगरे इस्राएली लोकांसाठी व त्यांच्यामध्ये रहिवासी असलेल्या परदेशीयांसाठी सुद्धा आश्रयाचे ठिकाण असे असावे, अशासाठी की कोणी एखाद्याला चुकीने जिवे मारले असता त्याने त्या ठिकाणी पळून जावे. Viz kapitola |