गणना 35:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानाच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील ती तुम्ही आश्रयाची नगरे म्हणून द्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तीन नगरे यार्देनेच्या पूर्वेस द्यावीत आणि तीन नगरे कनान देशात द्यावीत, ही शरणपुरे होत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 या आश्रयाच्या नगरांपैकी तीन नगरे यार्देनेच्या अलीकडे व तीन कनानमध्ये असावीत. Viz kapitola |