गणना 34:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 रऊबेन आणि गादची वंश आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशानी आधीच त्यांचे वतन घेतले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 कारण रऊबेनाच्या मुलांच्या वंशाला त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे आणि गादाच्या मुलांच्या वंशाला त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे वतन मिळून चुकले आहे; आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशालाही त्यांचे वतन मिळाले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 कारण रऊबेनचे गोत्र, गादचे गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राच्या कुटुंबांना त्यांचे वतन मिळाले आहे. Viz kapitola |