गणना 33:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 लोकांनी ओबोथ सोडले व ते इये-अबारीमाला आले. हे मवाब देशाच्या सीमेवर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 ओबोथाहून कूच करून त्यांनी मवाबाच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 त्यांनी ओबोथ सोडले व मोआबच्या सीमेवरील ईये-अबारीम येथे तळ दिला. Viz kapitola |