गणना 32:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जर आम्हावर तुझी कृपादृष्टी असेल तर तो प्रदेश आम्हास वतन करून देण्यात यावा. आम्हास यार्देन नदीच्या पलिकडे नेऊ नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते पुढे म्हणाले, “तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे; आम्हांला यार्देनेपलीकडे नेऊ नकोस.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ते म्हणाले, “जर आम्ही तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर हा प्रदेश तुझ्या सेवकांना आमचे वतन असा दिला जावा. आम्हाला यार्देनच्या पलीकडे नेऊ नकोस.” Viz kapitola |