Online Bible

- Reklamy -




गणना 32:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादाला गेले माखीर मनश्शेचा मुलगा होता. त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या अमोरी लोकांस घालवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 मनश्शेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांनी गिलाद प्रदेश काबीज केला आणि तेथे राहणार्‍या अमोरी लोकांना घालवून दिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले.

Viz kapitola kopírovat




गणना 32:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy