Online Bible

- Reklamy -




गणना 32:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही नगरे तटबंदी केली; आणि शेरडामेंढरांसाठी वाडे केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 बेथ-निमराह व बेथ-हारान ही सर्व तटबंदीची नगरे बांधली व त्यांच्या कळपासाठी मेंढवाडे सुद्धा बांधले.

Viz kapitola kopírovat




गणना 32:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy