गणना 32:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 याप्रमाणे त्यांनी वचन दिले. ते मोशे, याजक एलाजार, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलचे सर्व वंशाचे प्रमुख या सर्वांनी ते ऐकले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा मोशेने एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएल लोकांच्या वंशांच्या वाडवडिलांच्या घराण्यातले प्रमुख ह्यांना त्यांच्यासंबंधाने आज्ञा केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 नंतर मोशेने एलअज़ार याजकाला व नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुटुंबप्रमुखांना आज्ञा दिली. Viz kapitola |