गणना 32:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 पण आम्ही, तुझे नोकर यार्देन नदी पार करु. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ. जसे आमचा धनी सांगत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 पण स्वामीच्या सांगण्याप्रमाणे त्याचा प्रत्येक दास युद्धासाठी सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे युद्ध करायला पलीकडे जाईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 पण तुझे सेवक, म्हणजे युद्धासाठी हत्यारबंद झालेला प्रत्येक पुरुष, जसे आमचे प्रभू सांगतात त्याप्रमाणेच युद्धासाठी याहवेहपुढे पार जातील.” Viz kapitola |