Online Bible

- Reklamy -




गणना 31:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मग मोशेने व एलाजार याजकाने मोशेला परमेश्वराने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मिद्यान्यांबरोबर केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी मिद्यानाशी लढून एकूणएक पुरुषाची कत्तल केली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे ते मिद्यानी लोकांशी लढले व त्यांनी प्रत्येक पुरुषाला जिवे मारले.

Viz kapitola kopírovat




गणना 31:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy