गणना 31:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तुम्ही तुमचे सर्व कपडे धुवा. लाकूड, लोकर आणि चामडे यांपासून बनवलेल्या वस्तू धुवा. तुम्ही शुद्ध झालेच पाहिजे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 प्रत्येक वस्त्र, चामड्याची प्रत्येक वस्तू, बकर्याच्या केसांची प्रत्येक वस्तू व सर्व लाकडी सामान शुद्ध करावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 चामडे, बोकडाचे केस किंवा लाकूड या सर्व वस्तूंसह प्रत्येक वस्त्र शुद्ध करावे.” Viz kapitola |