Online Bible

- Reklamy -




गणना 31:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तुम्ही प्रेताला केवळ हात जरी लावला असला तरीही तुम्ही बाहेर रहावे. तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वत:ला आणि तुमच्या कैद्यांना शुद्ध करा. हीच गोष्ट पुन्हा सातव्या दिवशीही करा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 सात दिवस तुम्ही छावणीबाहेर तळ देऊन राहा; तुमच्यापैकी ज्यांनी एखाद्याला जिवे मारले असेल आणि ज्यांना मारलेल्याचा स्पर्श झाला असेल तितक्यांनी तिसर्‍या व सातव्या दिवशी स्वतःला व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “जर कोणी एखाद्याला जिवे मारले किंवा जो जिवे मारला गेला त्याला स्पर्श केला त्यांनी सात दिवस छावणीबाहेर राहावे. तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी तुम्ही स्वतःस व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे.

Viz kapitola kopírovat




गणना 31:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy