Online Bible

- Reklamy -




गणना 31:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 यरीहोपाशी यार्देनतीरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, याजक एलाजार आणि इस्राएल लोकांच्या मंडळीसमोर त्यांना आणले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आणि यरीहोजवळ यार्देनेतीरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, एलाजार याजक आणि इस्राएल लोकांच्या मंडळीसमोर त्यांनी ते बंदिवान, धरलेली जनावरे व लूट आणली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आणि कैदी, लूट, जनावरे यांना मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेकडील छावणीत मोशे, एलअज़ार याजक आणि इतर इस्राएलच्या मंडळीसमोर आणले.

Viz kapitola kopírovat




गणना 31:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy