Online Bible

- Reklamy -




गणना 30:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वरास वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 विधवेने किंवा टाकलेल्या स्त्रीने काही नवस केले तर ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल ती कायम राहतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “विधवा किंवा घटस्फोट झालेली स्त्री शपथेने किंवा नवसाने स्वतःला बांधील करून घेते, तर ते तिच्यावर कायम राहील.

Viz kapitola kopírovat




गणना 30:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy