गणना 30:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि तिचा नवस आणि ज्या वचनाने ती व्रतबद्ध झाली ते ऐकून तिचा बाप काही बोलला नसेल, तर तिचे सर्व नवस कायम राहतील, आणि ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि तिचा नवस किंवा शपथ याविषयी तिच्या पित्याने ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर ते वचन तिच्यावर कायम राहील. Viz kapitola |