गणना 30:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात राहत असेल आणि तिने परमेश्वरास खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याचप्रमाणे एखादी स्त्री तरुणपणात आपल्या बापाच्या घरी असताना परमेश्वराला नवस करून व्रतबद्ध झाली असेल, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “एखादी स्त्री अजूनही आपल्या पित्याच्या घरात राहून याहवेहस नवस करते किंवा वचन देऊन स्वतःला बांधील करते Viz kapitola |