गणना 30:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तिच्या नवऱ्याने ते ऐकून काही बोलला नाही आणि ते पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिचे नवस कायम राहतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 व तिचा पती ते ऐकून काही बोलला नाही व त्याने तिला मनाई केली नाही, तर तिचे सर्व नवस कायम राहतील व ज्या बंधनांनी तिने स्वत:ला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 आणि तिचा पती त्याविषयी ऐकून तिला काही बोलत नाही किंवा तिला मनाई करीत नाही, तर ज्या नवसांनी व शपथांनी तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे ते कायम राहतील. Viz kapitola |