गणना 3:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 आणि लेव्यांकडून ज्यांची खंडणी झाली त्यांच्याहून जे अधिक होते त्यांच्यापासून त्यांच्या खंडणीचा पैसा मोशेने घेतला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 लेव्यांकडून ज्यांची खंडणी झाली त्यांच्याहून जे अधिक होते त्यांच्यापासून त्यांच्या खंडणीचा पैसा मोशेने घेतला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 मोशेने लेव्यांपेक्षा जे अधिक होते त्यांच्याकडून त्यांच्या खंडणीचे पैसे गोळा केले. Viz kapitola |