गणना 3:42 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 तेव्हा मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, त्याने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वाची गणती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएलांच्या प्रथमजन्मलेल्या सर्वांची गणती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 याहवेहच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली. Viz kapitola |