गणना 3:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 गेर्षोन कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासमंडपाच्या मागे आपले डेरे दिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे आपले डेरे ठोकावेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा. Viz kapitola |