Online Bible

- Reklamy -




गणना 3:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळावरून ही आहेत. लिब्नी व शिमी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळांप्रमाणे ही : लिब्नी व शिमी.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 गेर्षोनाच्या कुळांची नावे ही होती: लिब्नी आणि शिमी.

Viz kapitola kopírovat




गणना 3:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy