Online Bible

- Reklamy -




गणना 29:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्याबरोबर गोऱ्ह्यासाठी, मेंढ्यासाठी आणि कोकरे यांच्याबरोबर तुम्ही योग्य प्रमाणात अन्नार्पण आणि पेयार्पण विधिपूर्वक करावी.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 त्यांबरोबर गोर्‍ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 गोर्‍हे, मेंढे व कोकरे याबरोबर त्यांच्या संख्येनुसार नेमल्याप्रमाणे त्यांचे धान्यार्पण व पेयार्पण अर्पावे.

Viz kapitola kopírovat




गणना 29:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy