गणना 28:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हे नित्याचे होमार्पण, सीनाय पर्वतावर नेमलेले, परमेश्वरास सुवासासाठी अग्नीतून केलेले असे अर्पण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हा नित्याचा होमबली परमेश्वराला सुवासिक हव्य व्हावा असे सीनाय पर्वतावर विहित केले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे. Viz kapitola |