गणना 28:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा व मेंढ्यामागे दोन दशमांश एफा द्यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; प्रत्येक गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 प्रत्येक गोर्ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ यांचे धान्यार्पण करावे; गोर्ह्याबरोबर दोन दशांश; Viz kapitola |