गणना 28:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तुम्ही परमेश्वरास सुवासासाठी होमार्पणे म्हणून तुम्ही दोन गोऱ्हे, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे; दोन गोर्हे, एक मेंढा व एकेक वर्षाची नरजातीची सात कोकरे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून दोन तरुण गोर्हे, एक मेंढा व एक वर्षाची सात नरकोकरे अर्पण करा. Viz kapitola |