गणना 28:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांस एफा आणि त्या मेंढ्याच्यामागे दोन दशमांस एफा, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्यांबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे; गोर्ह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा अर्पावे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 प्रत्येक गोर्ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ व मेंढ्याबरोबर दोन दशांश असे धान्यार्पण करावे. Viz kapitola |